Skip to product information
1 of 2

चौकटीतल्या कविता

चौकटीतल्या कविता

Regular price Rs. 186.00
Regular price Sale price Rs. 186.00
Sale Sold out
Tax included.
चौकटीतल्या कविता... त्या प्रत्येकीच्या जगण्यातले इवले कोपरे आहेत जिचे अवघे जगणे घरापुरते , घरासाठी आहे. ती खिडकीतून दिसणाऱ्या चतकोर आकाशावर खुश आहे. घर, संसार, मुले हेच तिचं विश्व... ती कुठल्या शर्यतीत सहभागी नाही, कुठल्या जागतिक प्रश्नांमध्ये गुंतलेली नाही... तुलना, स्पर्धा, प्रमोशन, पुरस्कार, सुट्टी ह्या शब्दांना तिच्या जगण्यात स्थान नाही. सर्वार्थाने स्वतःला विरघळून तिने जगण्याचा खुल्या मनाने स्वीकार केला आहे. जगाच्या दृष्टीने यशस्वी नसेल कदाचित, ती समाधानी आहे..... अश्या चौकटीतल्या तिच्या जगण्याचे कवडसे म्हणजे ह्या कविता.

SKU:9789376428557

View full details