Skip to product information
1 of 2

अधुरी राहिलेली मनोगतं

अधुरी राहिलेली मनोगतं

Regular price Rs. 200.00
Regular price Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Tax included.
अधुरी राहिलेली मनोगत’ हे माझ्या मनातील भावना आणि आठवणींना दिलेले शब्दरूप आहे. काही भावना मनातच राहून जातात, त्यांनाच कवितेतून व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या कवितांमध्ये प्रेम, आठवणी, नाती आणि मनातील हळवे क्षण आहेत. माझ्या कविता वाचताना त्यात तुम्हाला तुमच्या मनातील एखादी भावना नक्कीच जाणवेल, अशी आशा आहे.

SKU:9789376426621

View full details