1
/
of
2
प्रेमांकुर
प्रेमांकुर
Regular price
Rs. 170.00
Regular price
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Tax included.
Couldn't load pickup availability
मनुष्य प्राणी काय किंवा अन्य जीवजंतू काय, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची जागा ही निसर्गानेच निर्माण केलेली असते. ती जागा भरून काढायला अनेक व्यक्ती, प्रसंग प्रत्येक आयुष्याच्या प्रवासात, वाटेत येत असतात. त्यातील काहींचं अस्तित्व अगदी खास असतं. असेच काही खास क्षण, प्रसंग व व्यक्तींविषयी प्रेमभाव व्यक्त करणारे हे एकवीस कवितांचा संग्रह असणारे पुस्तक आहे. पुस्तक व त्यांतील प्रत्येक कवितेच्या प्रेमात पडण्यासारखे हे 'प्रेमांकुर' ते जोपासणे मात्र तुम्हा वाचकांच्या हातात आहे.
SKU:9789375434450
View full details
