1
/
of
2
आठवणींच्या वाटेवरचा एकांत प्रवास
आठवणींच्या वाटेवरचा एकांत प्रवास
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
Unit price
/
per
Tax included.
Couldn't load pickup availability
हा कवितासंग्रह प्रेम आणि विरह या भावनांवर आधारित आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत आणि प्रेमाच्या प्रवाहात येणाऱ्या भावभावनांना लेखकाने अत्यंत हृदयस्पर्शी आणि संवेदनशील शैलीत शब्दबद्ध केलं आहे.या कवितांमध्ये प्रेम आणि मानवी भावनांचा विरह यांचा सुरेख मिलाफ दिसून येतो. वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आणि खोलवर भावनांची अनुभूती देणारा हा संग्रह म्हणजे प्रेमाचा एक शब्दसाज आहे.
SKU:9789371566254
View full details
