Skip to product information
1 of 2

मधुरांगण

मधुरांगण

Regular price Rs. 260.00
Regular price Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Tax included.
दैवी कृपा व ग्रहांची अनुकूलता यांच्यामुळे कला, क्रीडा, लेखन यांना प्रेरणा मिळते. माझ्या बाबतीत असेच काहीसे झाले. मुळात मला काव्य करण्याचा छंद आहे असे बिलकुल नाही. शाळेत असताना रामदास फुटाणेंच्या वात्रटिका तसेच कवी अनिल यांचे काव्य मला आवडायचे. याखेरीज माझी आजी (आईची आई ) हिने जात्यावर दळताना गुरुंवर केलेले काव्य कानावर पडायचे. प्रत्यक्षात मी गुरुंची दीक्षा घेतल्यानंतर उत्स्फूर्तपणे माझ्याकडून पहिली कविता केली गेली. तीसुद्धां अध्यात्मिक. तेव्हांपासून ज्या कविता माझ्याकडून झाल्या त्या केवळ गुरुकृपेमुळेच. मला निसर्ग खूप आवडतो. मरण फार दु:ख देते की जे अटळ आहे. समाज-जीवन, समाजमन मला प्रेरणा देते, ज्यातून कविता साकार होते. आशाच काही कवितांचा हा संग्रह आहे.

SKU:9789371561679

View full details