Skip to product information
1 of 2

समर्पण

समर्पण

Regular price Rs. 220.00
Regular price Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Tax included.
हा कवितासंग्रह मनःशोधनाचा, भक्तीचा आणि रूपांतरणाचा गूढ प्रवास उलगडतो . प्रत्येक कविता अंतःकरणाच्या गूढतम भावनांना स्पर्श करते, आत्मसमर्पणाच्या गोडव्याचा आनंद देते आणि प्रेम, भक्ती आणि दिव्यतेचा अलौकिक संगम साधते. हा संग्रह केवळ काव्य नसून अंतरीय संवाद आहे. अध्यात्माच्या गहन क्षणांमध्ये डोकावत हे शब्द जीवाच्या आत्मोन्नतीच्या प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवतात. कधी जीवनात आलेल्या दुःखद क्षणांनी, कधी शरणागत भावनेनी, कधी गूढ आनंदानी तर कधी साक्षात्काराच्या तेजानी प्रकाशमान होतात. गुरु आणि ईश्वर चरणी पूर्ण समर्पणाची भावना, गुरुकृपेचा स्पर्श आणि अध्यात्माची अनुपम अनुभूती या कवितांमधून सजीव होते. साधना, प्रेम, समर्पण आणि परिवर्तनाच्या या शब्दयात्रेत तुम्हाला तुमच्या आत्म्याचा नवा सूर सापडेल.

SKU:9789371561624

View full details