{"product_id":"9789376429035","title":"भावतरंग","description":"हे पुस्तक फक्त कवितांचं नाही, तर मनाचं आहे.\n\nआयुष्यात आपण सगळेच कधी ना कधी एकटे पडतो, दुखावतो, आणि पुन्हा स्वतःला सावरतो. त्या प्रत्येक क्षणाला शब्दात मांडले  आहे.\n\nया कविता तुम्हाला शिकवणार नाहीत, तर तुमच्या सोबत चालतील. जेव्हा तुम्हाला कोणी समजून घेत नाही असं वाटेल, तेव्हा या ओळी तुम्हाला समजून घेतील.\n\nजर यातली एक जरी कविता तुमच्या मनाला स्पर्श करून गेली, तर माझं लिहिणं सार्थक झालं.","brand":"श्रृती बांगडे","offers":[{"title":"Default Title","offer_id":52872242233656,"sku":"9789376429035","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0860\/3648\/0312\/files\/9789376429035_front.jpg?v=1787941011","url":"https:\/\/store.bookleafpub.com\/products\/9789376429035","provider":"BookLeaf Publishing Bookstore","version":"1.0","type":"link"}